ऋषी कृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' २६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.<br />'समायरा'च्या प्रवासाची ही कहाणी सर्वांपर्यंत पोहचावी म्हणून चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन चालू आहे.याच चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी पुण्यात बाईक रॅली काढण्यात आली. <br /><br />